एमपीसीन्यूज : कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार गेले. छोटेमोठे व्यववसाय बंद पडले. अशा परिस्थितीत महावितरणकडून नागरिकांना वाढीव वीज बिले पाठवविण्यात आली. त्यावर शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफी करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, सरकार घुमजाव…
एमपीसी न्यूज - कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी…
एमपीसीन्यूज : चिखली, मोरे वस्ती, सानेवस्ती आदी परिसरातील वीज ग्राहकांना वाढीव रकमेची वीज बिले मिळाली आहेत. वीज वापर कमी असतानाही भरमसाठ रकमेची वीज बिले मिळाल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे वाढीव वीज बिले…
एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला, पगार कपात झाली. काम मिळेनासे झाले म्हणून अनेक लोकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. या आर्थिक अडचणीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी 200 युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करावे…
एमपीसी न्यूज - देशात लॉकडाऊन असला तरी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास लॉकडाऊनची स्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. वीज बिला व्यतिरिक्त विलंब…
एमपीसी न्यूज - लॉकडाऊन कालावधीसाठी औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलामधून मागणी शुल्क आणि मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल भरण्याची मुदत 30 जून 2020 करावी. त्यावरील व्याज व विलंब शुल्क माफ करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड…
एमपीसी न्यूज - रुपीनगर, तळवडे आणि प्राधिकरण भागात चुकीच्या पद्धतीने विजेची बिले काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच वारंवार वीज गायब होण्या संदर्भात प्राधिकरण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.चे अतिरिक्त…