Browsing Tag

enquiry

Pune : चलन एकाचे दंड दुसऱ्याला; पुणे वाहतूक विभागाचा अजब कारभार

एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक विभागाकडून ऑनलाइन चलन देण्यात येते. त्यातही पारदर्शकता म्हणून नियमभंग करणा-या वाहनाचा नियमभंग करतानाचा फोटो देखील दिला जातो. मात्र, पुणे वाहतूक विभागाकडून अजब प्रकार केला जात आहे. एका दुचाकीने…

Talegaon Dabhade : तळेविकासातील भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - दाभाडे सरकारांनी बांधलेल्या येथील तळ्याच्या विकासकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा दाभाडे घराण्याचे वंशज…

Pune : ‘त्या’ कामगाराचा मृत्यू ‘त्याच्याच’ हलगर्जीपणामुळे!; ‘पुणे…

एमपीसी न्यूज - कामगाराचा तोल गेला आणि तो हायड्रा रोड क्रेनच्या रस्त्यावरून पळत गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण पुणे मेट्रोकडून देण्यात आले आहे. याबाबत मेट्रोकडून एका चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली असून ही समिती लवकरच…

Pune : डुकरे पकडण्याच्या कारवाईविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा

एमपीसी न्यूज- पुणे, पिंपरी-चिंचवड मधील डुकरे पकडण्याच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम आणि डुक्कर पालन व्यवसाय मालक मंचाने दिला आहे. डुकरे पकडण्याची कारवाई नियमांना धरून नसल्याने…

Pimpri : महापालिकेच्या घरकुल योजनेची चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वस्त घरकुल योजनेचा अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मात्र खरे गरजू नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. यासाठी या योजनेची चौकशी करण्याची मागणी निवृत्त न्यायाधीस अॅड. सुभाष गुट्टे यांनी…

Dehuroad : फिरून मटका घेणा-या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - फिरून मटका घेणा-या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मटका जुगाराचा 1 हजार 90 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.विकास शिवाजी लष्करे (वय 24) आणि आकाश शंकर लष्करे (वय 25,…

Pune : कात्रज बायोगॅस प्रकल्पातील गैरव्यवहाराची 15 दिवसांत चौकशी – सौरभ राव

एमपीसी न्यूज - कात्रज बायोगॅस प्रकल्पातील गैरव्यवहाराची 15 दिवसांत चौकशी करणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा आवाज उठविला. त्याला इतर पक्षाच्याही…

Pune : महापालिकेतील 10 हजार कोटींच्या विविध टेंडरच्या चौकशीची विरोधकांची मागणी

एमपीसी न्यूज - 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, एचसीएमटीआर, रिंग रोड, जायका नदी सुधार योजना, जलपर्णी, कात्रज - कोंढवा रोड, टेंडरमध्ये झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी -…

Pune : कचऱ्याच्या डब्यात सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

एमपीसी न्यूज- कचरा साफ करीत असताना एका कचरावेचक महिलेला कचऱ्याच्या डब्यात स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एक दिवसाच्या या नवजात अर्भकावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुण्याच्या विश्रांतवाडी भागात…

Talegaon Dabhade: तळे सुशोभीकरणातील अनागोंदी प्रकरणी दोषींवर कारवाई करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या तळे सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली अनागोंदी आणि अनियमितता सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी व पंचनामा करून तातडीने अहवाल बनवावा व संबधित दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी,…