पुणे Pune News : माझी वसुंधरा सायकल रॅली उत्साहात पार जानेवारी 24, 2021 ही रॅली सनसिटी रोड, आनंद नगर ते माणिकबागमार्गे धायरी अशी पार पडली असून धायरी येथे या रॅलीचा समारोप झाला.