Browsing Tag

Environment

Pune News : यंग नॅचरलिस्ट नेटवर्कतर्फे डॉ. पी. एन. कदम यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज - दक्षिण आशियातील वैद्यकीय संशोधनामध्ये व्यापक आणि समर्पक कामासाठी पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. पी. एन. कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या यंग नॅचरलिस्ट…

Mumbai News: शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरू करावे, आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

एमपीसी न्यूज - शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावे. यामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात…

The Bird’s Nest: पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा !!

एमपीसी न्यूज- आपल्या कुटुंबाला सुखासमाधानात राहता येण्यासाठी सुंदर घर तयार करण्याचा प्रत्येक कुटुंबप्रमुखाचा आयुष्यभर संघर्ष सुरु असतो. आधी मी, माझी मुले, नंतर त्यांची मुले या टुमदार, सुंदर घरात राहतील. चार भिंतींना घरपण देतील, इथेच वाढतील,…

Mumbai: पर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा; मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुनरुच्चार

एमपीसी न्यूज - विकासाबाबत नेहमी बोलले जाते. पण, पर्यावरणाचे संरक्षण करणे देखील आपले कर्तव्य आहे.  त्यामुळे  पर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  स्पष्ट केले. महाराष्ट्रातील पश्चिम घाटामधील एकूण 2092 गावांचे…

Pimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग बारणे यांची…

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची अवस्था नाल्या सारखी झाली आहे. महापालिकेचे नागरीवस्तीतील मैलामिश्रीत पाणी थेट नदीत जात असल्याने पात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. नदीपात्र स्वच्छ रहावे, मैलामिश्रीत सांडपाणी नदीपात्रात जावू नये.…

Bhosari : किल्ले शिवनेरीला केलेला संकल्प कर्नाळाला सार्थकी- अर्जुन म्हसे पाटील उपवनसंरक्षक

एमपीसी न्यूज- भूगोल फाऊंडेशन व वन्यजीव विभाग ठाणे जिल्हा, वन्यजीवविभाग कर्नाळा अभयारण्य.व कर्नाळा परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी व वन्यजीव प्रेमी संस्थाच्या सहकार्याने गुरुवारी (दि. 19) कर्नाळा किल्ल्याच्या परिसरात निसर्गरम्य…

Thergaon : खिंवसरा पाटील विदयामंदिर शाळेला ईएसीएचा प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन समितीतर्फे (ECA) मागील वर्षभर पर्यावरणावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले होते. यात एकूण सहभागी 97 शाळांतून गणेशनगर थेरगाव येथील खिंवसरा पाटील विदयामंदिर या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.…