Browsing Tag

epf 24% share

New Delhi : EPF २४ टक्के हिस्सा केंद्र शासन आणखी 3 महिने भरणार

​एमपीसी​ न्यूज -​ पीएमजीकेवाय / आत्मनिर्भर भारत अंतर्गत ईपीएफ योगदान 24% (12% कर्मचारी हिस्सा आणि 12% नियोक्त्यांचा हिस्सा) आणखी तीन महिन्यांसाठी, जून ते ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान…