Browsing Tag

escaped from Yerawada Jail

Pune: मोक्का, खून, दरोड्यातील 5 कुख्यात कैदी येरवडा कारागृहातून पळाले

एमपीसी न्यूज- पुण्यातील येरवडा कारागृहातून तात्पुरत्या इमारतीतून पाच कैद्यांनी पलायन केले आहे. बुधवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला आहे. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम…