Browsing Tag

escaped prisoners

Pune : येरवडा कारागृहातून पळालेल्या कैद्यांपैकी एकाला दौंडमध्ये अटक

एमपीसीन्यूज :   येरवडा कारागृहातून गुरुवारी (16 जुलै) पाच कैदी खिडकीचे गज कडून पळून गेले होते. यापैकी एका कैद्याला पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. गणेश आदिनाथ चव्हाण, असे या कैद्याचे नाव आहे. चव्हाण हा खून आणि दरोडा प्रकरणातील आरोपी…