Browsing Tag

essential kit:

Pune : जीवनावश्यक किटमध्ये 70 लाख रुपयांचा भ्रष्टाचार : मनसे

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या जीवनावश्यक किटमध्ये सुमारे 70 लाख  रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी किटमधील वस्तूंच्या किंमती आणि बाजारातील किंमतीची तफावत…