Browsing Tag

essentials material

Pune : गरजेच्या वस्तू एकदम आणून ठेवा, रोज बाहेर पडू नका : आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दररोज घराबहर पडू नये. दैंनदिन गरजेच्या वस्तू 5 दिवसांच्या एकदम आणून ठेवा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. नागरिकांनी सहकार्य ठेवून…