Pune : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पाच हजार नागरिकांना मोफत शिधा वाटप
एमपीसी न्यूज - भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुणे महानगरपालिका प्रभाग क्र.10 बावधन-कोथरूड डेपो परिसरात नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी 5 हजार गरजू कुटुंबाना मोफत शिधा वाटप करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश…