Browsing Tag

Esteem Engineering Company

Chakan : दुचाकी चोराला चाकण पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - कंपनीसामोर उभी केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शिवसांब उमाटे (वय 19, रा. निघोजे, ता. खेड) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी कैलास राजाभाऊ मस्के (वय 26, रा.…