International News : जागतिक आरोग्य संघटनेने जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतीय नकाशातून वगळले
एमपीसी न्यूज : जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या सदस्य देशांचा एक नकाशा प्रकाशित केला आहे. या नकाशात प्रत्येक देशात एकूण किती रुग्ण आढळले आहेत आणि किती मृत्यु झाले आहेत, हे दर्शवण्यात आले आहे. यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या…