Browsing Tag

Exide Batteries

Pune Crime News: सुरक्षारक्षकाचा ड्रेस घालून एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  सुरक्षारक्षकाचा ड्रेस घालून एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जगदीश जगदेव हिवराळे (वय 30) आणि भगवान विश्वनाथ सदार…