Hinjawadi : घरी राहण्यासाठी आलेल्या मुलाच्या मैत्रिणीने पळवले दीड लाखांचे घड्याळ
एमपीसी न्यूज - घरी राहण्यासाठी आलेल्या मुलाच्या मैत्रिणीने घरातील तब्बल दीड लाख रुपये किमतीचे घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) ब्ल्युरीच सोसायटी, हिंजवडी येथे घडली. याबाबत सोमवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदिनी…