Browsing Tag

experimental basis

Hinjawadi : हिंजवडीतील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील इंडियन ऑईल पेट्रोल पंप चौक ते जॉमेट्रिक सर्कल चौक दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल 17 जुलै ते 31 जुलै या…