Browsing Tag

expire

Pimpri : बबन शिंदे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - मोशी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक बबन सोनबा शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 80 होते.  त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. सोमवारी दुपारी भोसरीतील स्मशानभूमीत…