Browsing Tag

Expired chemical release in to a nallha

Chinchwad : कंपनीने वैधता संपलेले केमिकल सोडल्याने नाला झाला लालभडक!

एमपीसी न्यूज - 'सुपर इंडस्ट्रीज' या चिंचवड, काळभोरनगर येथील कंपनीने वैधता संपलेले कॉन्सन्ट्रेटेड सोलुशन चिंचवड स्टेशन जवळच्या नाल्यात सोडून दिले. या केमिकलमुळे वातावरणात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना डोकेदुखी व तीव्र उग्र वासाचा त्रास सहन…