Pune : लॉकडाउन आणि निर्यात बंदीमुळे आंबा उत्पादक, व्यापारी हवालदिल
एमपीसी न्यूज : सीझन ऐन भरात येत असतानाच लॉकडाउन आणि निर्यात बंदी यामुळे आंबा उत्पादक आणि त्यांना आगाऊ पैसे दिलेले व्यापारी हवालदिल झाले आहेत. यंदाचा सीझन हातचाच गेला, अशी भावना रत्नागिरीतील आंबा उपादकांची झाली आहे.साधारणपणे जानेवारी,…