Lonavala : अवजड वाहनांची वाहतूक द्रुतगती मार्गावर वळविण्याची मागणी
एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याकरिता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा व खंडाळा शहरातून वळविण्यात आलेली अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा, अशी मागणी नगरसेवक व युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा…