Browsing Tag

Extension till June 1

Pune : MHT-CET प्रवेश परीक्षेसाठी 1 जूनपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज - जुलै महिन्यात होणाऱ्या  MHT - CET प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी लिंक खुली करून देण्यात आली असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.…