Browsing Tag

Extortion

Bhosari : खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीकडे 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.…

Alandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली. मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…

Pimpri : अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेने मागितली दहा लाखाची खंडणी

एमपीसी न्यूज - अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत ती तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेने एकाकडे पाच ते दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तर, एकाने महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक नाही, तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी…

Alandi : लाखो रुपयांची खंडणी मागत तरुणाचे अपहरण अन् मारहाण

एमपीसी न्यूज - प्लॉटिंगचा व्यवसाय करणा-या तरुणाला दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यासाठी त्याने नकार दिला असता त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे चिंबळी, ता. खेड येथे घडली. प्रशांत हनुमंत बनकर…

Chakan : पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सहा जणांनी मिळून एका युवकाला पंचवीस लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली. युवक खंडणी देत नसल्याने आरोपींनी युवकाच्या मेव्हण्याकडे खंडणी मागितली. हा प्रकार 14 डिसेंबर 2018 ते 14 मे 2019 या…

Pimpri : पार्किंगसाठी मागितला 50 हजारांचा हप्ता

एमपीसी न्यूज- गॅस एजन्सीची गाडी रस्त्यावर लावत असल्याने ब्लॅकमेल करून 50 हजारांची खंडणी मागितली. या प्रकरणी सोमवारी (दि. 15) एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अमोल भागवत विधाते (वय-36 रा.मोशी) यांनी फिर्याद…

Nigdi : बदनामीची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- अनैतिक संबंध आहेत अशी बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेच्या कुटुंबियांना खंडणी मागितली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी शनिवारी (दि. 13) एकाला अटक केली. समीर चंद्रकांत सुर्वे (वय-30 रा.आंबेगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. या…

Sangvi : वेबसाईटवरील मैत्री पडली महागात; शरीरसंबंध ठेवल्यानंतर महिलेने केले ब्लॅकमेल

एमपीसी न्यूज - वेबसाईटवरून मैत्री झालेल्या महिलेने एका ग्राहकाकडून पैसे घेऊन दुस-या महिलेला त्याच्याकडे शरीरसंबंध ठेवण्यास पाठवले. ग्राहक व्यक्तीने त्या महिलेशी दोनवेळा शरीरसंबंध ठेवून एकवेळचेच पैसे दिले. त्यामुळे महिलेने ग्राहकाकडे आणखी…

Pune: पंचवीस लाखांची खंडणी मगितल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा

एमपीसी न्यूज - व्यावसायिकाला 25 लाखांची खंडणी मगितल्याप्रकरणी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मानकर यांच्यासह तिघांवर कोथरूड पोलीस…

Chakan : कंपनीमधून भंगार माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून खंडणीची मागणाऱ्या दोघाजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) हद्दीतील बजाज कंपनीतून लाकडी भंगार माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून वीस हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास…