Browsing Tag

Extra buses for ganesh festival

Pune : गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएलच्या 170 जादा बस

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात नागरिकांना देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलकडून 170  जादा बस सोडण्यात येणार आहेत. दि. 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान या जादा बस धावणार आहेत. गणेशोत्सवात शहरातील काही प्रमुख रस्ते संध्याकाळी 6 नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.…