Browsing Tag

fabrication work

Chikhali : ठरल्याप्रमाणे फॅब्रिकेशनचे काम न करता ग्राहकाची 39 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे काम न करता व्यावसायिकाने ग्राहकाची 39 हजार 353 रुपयांची फसवणूक केली. ही घटना कृष्णानगर चिंचवड येथे घडली. सुनील रामदास वाणी (वय 52, रा. कृष्णानगर,…