Browsing Tag

facebook crime

Facebook Fraud : फेसबुक मार्केटवरून सामान खरेदी करणे पडले महागात

एमपीसी न्यूज – फेसबुक मार्केटवरून (Facebook Fraud) ऑनलाईन सामान घेणे एकाला चांगलेच महागात पडले असून ग्राहकाची 18 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार देहुगाव येथील एका नागरिकासोबत 31 जुलै रोजी घडला आहे.याप्रकरणी विकास मुकुंद निकम…

Facebook Crime : फेसबुकवर तरुणीला ‘हाय डिअर’ मेसेज, तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फेसबुकवरच्या मॅसेंजरवरून तरुणीला (Facebook Crime) हाय डिअर सारखे मॅसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून फेसबुक धारक तरुणावर…

Pune : फेसबुकवरून विवाहित महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एका विवाहित महिलेला फेसबुकवर मेसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत त्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात पुणे जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीडित महिलेच्या…

Ahmednagar: ‘परश्या’च्या नावाने FB अकाऊंट बनवून महिलेला दीड लाखांचा गंडा, माजी…

एमपीसी न्यूज- सैराट या मराठी चित्रपटात 'परश्या'ची भूमिका केलेला अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून एका महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवडमधील एका दिवंगत माजी…

Hinjawadi : फेसबुक फ्रेंडने घातला तीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणीने तिला भारतात नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला तीन लाखांचा गंडा घातला. ही घटना 17 जुलै ते 7 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथील आयटी कंपनीत घडली.अमित साहू (वय…