Browsing Tag

Facility of 3000 beds

Pune : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 3 हजार बेड्सची सोय : आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 3 हजार बेड्सची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. वाघोली, बालेवाडी, सणस मैदान आणि हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर या चार ठिकाणी मिळून…