Chikhali : बनावट फेसबुक अकाउंटवरून अश्लील मेसेज पाठवणा-यास अटक
एमपीसी न्यूज - तरुणाचा फोटो आणि नावाचा वापर करून बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावरून अश्लील मेसेज पाठवले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नीरजकुमार सुरेशचंद कुमार (रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…