Browsing Tag

fake identity card

Dehuroad : बनावट ओळखपत्र बाळगणा-या तोतया पोलिसावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पोलिसांचे बनावट ओळखपत्र बाळगणे तसेच कारला काळी फिल्म बसवल्याप्रकरणी एका तोतया पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी सेंट्रल चौक येथे ही कारवाई केली. कल्पेश वसंतराव भालेराव (वय 35, रा. कमान, ता. खेड)…