Browsing Tag

fake supervisor

Chikhali: लॉकडाऊन काळात कामगार पुरविण्याच्या बहाण्याने बनावट सुपरवायझरने कंपनीला घातला लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात कंपनीतील वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी कामगार आणण्याच्या बहाण्याने एका नकली सुपरवायझरने कंपनी प्रशासनाला एक लाख रुपयांचा गंडा घातला. यवतमाळ येथून कामगार आणतो म्हणून एक लाख रुपये घेऊन गेलेला सुपरवायझर दीड…