Browsing Tag

families are still waiting for financial help

Pune News : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सोडले वाऱ्यावर !

एमपीसी न्यूज : गेल्या आठ महिन्यांत कोरोनामुळे पुणे महापालिकेतील 50 हून जास्त कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कर्मचाऱ्यांपैकी कंत्राटी पद्धतीवर कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्यांची कुटुंबे अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.…