Wakad: थुंकू नका सांगितल्याने कुटुंबाला घरात घुसून मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज - घरासमोर थुंकू नका, असे सांगितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून घरात घुसून कुटूंबाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी काळाखडक, वाकड येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल सुभाष…