Browsing Tag

Famous tennis player

Novak Tested Positive : प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह 

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध टेनिसपटू  नोव्हाक जोकोविच आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नोव्हाकने स्वतः याबाबत  माहिती दिली आहे. ANI या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हाक जोकोविचने याबाबत अधिकृत माहिती…