Browsing Tag

Farakhana Investigation Team

Pune : मांडूळाच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक; ‘फरासखाना’तपास पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज - मांडूळाच्या तस्करीप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने आज पुण्यातील गणेश पेठ येथून एकाला अटक केली. अतिश बाळासाहेब हाके (रा. जांभे, ता.मुळशी, जि. पुणे) असे अटक केल्याचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपये किमतीचे…