Browsing Tag

Faraskhana police

Pune Crime : दीपक मारटकर खून प्रकरणातील आणखी दोघे जेरबंद, आतापर्यंत नऊ जण अटकेत

एमपीसी न्यूज - पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांचा बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली गेली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील…

Pune Crime : युवासेना पदाधिकारी खून प्रकरण : पोलिसांकडून आणखी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांची बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी चौघांना अटक केली आहे.…

Pune : सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ ; एका तासात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या सोनसाखळी चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून एकाच दिवसात शहराच्या वेगवेळ्या भागात अवघ्या एका तासात चोरट्यांनी या साखळ्या हिसकावून पोबारा केला आहे. समर्थ, वानवडी, फरासखाना बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस…

Pune : डॉक्टरचा अॅप्रन घालून वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईताला अटक; 30 वाहने जप्त

एमपीसी न्यूज- डॉक्टरचा ऍप्रन घालून वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून २६ दुचाकी, 3 चार चाकी आणि 1 टेम्पो असा 27 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. शाहरुख रज्जाक पठाण, असे या सराईत चोरट्याचे…

Pune : जुन्या बाजारातून 225 कोयते जप्त; पाच जणांना अटक

एमपीसीए न्यूज- पुणे शहरात अलीकडेच घडलेल्या गुन्ह्यांमध्ये कोयता आणि सत्तूरचा वापर झालेला आढळून आला आहे. बहुतांश गुन्हेगारांनी ही हत्यारे जुन्या बाजारातून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे फरासखाना पोलिसांनी जुन्या बाजारातील पाच…

Pune –  टेम्पोच्या जोरदार धटकेत पादचा-याचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज - टेम्पोच्या जोरदार धटकेत पादचा-याचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 27 नोव्हेंबरला 4 च्या सुमारास शुक्रवार पेठ येथील सोनाई मशीनरी व स्टिल या दूकानासमोर घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार किरण कदम यांनी फिर्याद दिली…

Pune – शुटींगसाठी भाड्याने घेतलेले कॅमेरे परत न करता केली साडेआठ लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज - शुटींगसाठी भाड्याने घेतलेले कॅमेरे परत न करता तब्बल साडेआठ लाखांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत रविवार पेठ येथील यांत्रिक हॉटेलसमोरील सार्वजनिक रोडवर घडली आहे. याप्रकरणी…

Pune : उधारीवर खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत न करता दुकानदाराची अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - उधारीवर तब्बल अडीच कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करून रकमेची परतफेड न करणाऱ्या चार जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार या प्रकरणी सुरेश जेठवाणी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune – दरोड्याच्या तयारीत असलेल्या तडीपार गुन्हेगारासहित तिघांना अटक

एमपीसी न्यूज - सोन्या चांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना फरासखाना पोलिसांनी कारवाई करून अटक केली. ही कारवाई काल, बुधवारी (दि.14) रात्री 2 च्या सुमारास मंगळवार पेठेतील मार्केंडेय समाजसेवा मित्र मंडळ जवळ करण्यात आली.…

Pune : बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला. स्वप्नील राम मोरे (वय 28, रा. नारायण पेठ, पुणे) असे अटक करण्यात…