Chakan: चाकणमध्ये विमानतळ होणे गरजेचेः खासदार डाॅ अमोल कोल्हे
एमपीसी न्यूज – खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे, चाकण परिसरात विमानतळ होण्याची गरज असून मंत्रालयाने आपल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली. चाकणमध्ये विमानतळ…