Browsing Tag

Farmer Dies in Chakan

Farmer Dies in Chakan : हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - शेतात ट्रॅक्टर चालवताना चालकाच्या जवळ बसलेल्या शेतकऱ्याचा रोटावेटरमध्ये अडकून जागीच मृत्यू (Farmer Dies in Chakan)  झाल्याची घटना घडली आहे. चाकण ( ता. खेड ) येथील भुजबळ आळी येथील शिवारात बुधवारी (दि. 22) सायंकाळच्या सुमारास…