Browsing Tag

Farmer from Jambwade

Maval News: जांबवडे येथील दत्तात्रय नाटक पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज  - जांबवडे (मावळ) येथील कृषीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय विष्णू नाटक पाटील (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित दोन मुलगे, चार मुली, नातवंडे तसेच दोन भाऊ असा परिवार आहे. मावळ तालुका पोलीस…