Daund News: चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा काढला बाप, म्हणाले ‘बारामती काय कोणाच्या बापाची पेंड…
एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना "आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा" असे म्हणत चक्क अजित पवार यांनाच सुनावले होते. काल त्यांनी पुन्हा एकदा "बारामती काय कोणाच्या बापाची पेंड नाही"…