Browsing Tag

Farmer

Mumbai: बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक…

Talegaon : कृषी विभागाकडून शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे व खते वाटप

एमपीसीन्यूज - नवलाख उंबरे कार्यक्षेत्रात चार गावात राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतक-यांच्या बांधावर शुक्रवारी (दि 22) बी-बियाणे व खते वाटप करण्यात आले.कोरोनाच्या धर्तीवर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने या…

Chakan : कामगारांना पैसे देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - कामगारांना खर्चासाठी पैसे देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी अज्ञातांनी पळवून नेली. ही घटना 9 मे रोजी रात्री मोई गावात भैरवनाथ मंदिरासमोर घडली. याबाबत 14 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण अशोक फलके (वय 36, रा.…

Vadgaon : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सगुना राईस तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे कृषी विभागामार्फत नवलाखउंब्रे येथील शेतकऱ्यांना सगुना राईस तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये गादीवाफे कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक चंद्रकांत बधाले यांच्या शेतात करून…

Vadgaon Maval : ‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत शेतकऱ्यांना ‘पास’ देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - देशात 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये; म्हणून 14 तारखेपर्यंत संचारबंदी असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 'कोरोना'च्या या महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी सर्वच स्थरावर प्रयत्न चालू आहेत. या 'लाॅकडाऊन'च्या कालावधीत…

Pimple Saudagar : भाजीपाला स्टाॅल थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये; नाना काटे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला…

Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे दारुंब्रे-चांदखेडच्या शेतकऱ्यांचा…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी लागला. त्यामुळे दारुंब्रे-चांदखेडमधील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आमदार शेळके…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ हिंगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव येथे राहणारे मूळचे इंदोरी येथील रहिवासी, शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बाबुराव हिंगे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू ,तीन बहिणी असा परिवार आहे.…

Talegaon Dabhade : बळवंत जयवंत काशिद पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- इंदोरी गावातील सामाजिक कार्यकर्ते व कृषीनिष्ठ शेतकरी बळवंत जयवंत काशिद पाटील (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, एक मुलगा, सून, दोन नातू असा मोठा परिवार आहे. इंदोरी विविध कार्यकारी सेवा…