Delhi News: सरकार कृषी कायद्यावर चर्चेला तयार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत विरोधकांना…
एमपीसी न्यूज - कृषी कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शेतीमध्ये सुधारणांची गरज आहे. सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्त वेळ आंदोलनासंदर्भातले मुद्दे मांडले गेले. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन…