Nashik News : काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर… कृषी कायदे रद्द केले तर – छगन…
एमपीसी न्यूज - शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले आहेत... लोक मरत आहेत परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीयत... काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर... कृषी कायदे रद्द केले तर असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे…