Browsing Tag

fashionista Sai ‘The Sari Story’

Entertainment News : दस-याला सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात सीमोल्लंघन

एमपीसी न्यूज- अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्व गाजवल्यावर आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अजून एका विश्वात पाऊल ठेवलं आहे. सई ताम्हणकरने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे.सई ताम्हणकरने आजवर अनेक यशाची…