Browsing Tag

Father in law

Pune Crime News : प्रेमविवाह केल्यानंतरही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पती, सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - परस्पर संमतीने प्रेम विवाह केल्यानंतर ही एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसोळी गावात हा प्रकार घडला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पती सासू सासरा आणि…

Hinjawadi News: विवाहितेच्या फसवणूक प्रकरणी सासू, सासरे, दीर यांच्यासह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या फसवणूक प्रकरणी सासू, सासरे, दीर आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 जून ते 4 जुलै या कालावधीत पौंड रोड, बावधन येथे घडली आहे. याबाबत 8 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सासू आशा अनंतराव…

Alandi: सासरा आणि मेव्हण्याकडून जावयाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणांवरून पत्नीशी भांडण झाले. या कारणावरून सासरा आणि मेहुणा या दोघांनी मिळून जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार च-होली गावाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) दुपारी साडेपाच वाजताच्या…

Bhosari: वडिलांच्या नावावरील व्यवसाय पतीच्या नावावर करण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - वडिलांच्या नावावर असलेला व्यवसाय पतीच्या नावावर कर. तसेच माहेरहून 25 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्यादी विवाहितेने पोलिसात दिली आहे. हा प्रकार वर्ष 2017 पासून फेब्रुवारी…

Chikhali: सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - घरात दोघेच असताना 55 वर्षीय सासर्‍याने सुनेकडे शारीरिक संबंधाची मागणी करत विनयभंग केला. ही धक्कादायक घटना त्रिवेणीनगर येथे नुकतीच उघडकीस आली.याप्रकरणी 27 वर्षीय सुनेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 55…

Nigdi : सासरच्या त्रासाला कंटाळून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न!; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Alandi : पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

एमपीसी न्यूज - माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला डोळ्यात मिरची पूड टाकून सासऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना आळंदी मधील इंद्रायणीनगर येथे घडली.धीरज अशोक गाडे (वय 31, रा. वारजे माळवाडी,…