Browsing Tag

Father of Ashish Pathak

Talegaon Dabhade News : प्रसिद्ध उद्योजक व बांधकाम व्यावसायिक दिलीप पाठक यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध उद्योजक दिलीप पंढरीनाथ पाठक (वय 67) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत…