Browsing Tag

Father

Pune News : अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या पिता-पुत्राला दहा वर्षाची शिक्षा

Pune News : अंमली पदार्थाची (हेरॉईन) विक्री करणार्‍या पिता-पुत्राला न्यायालयाने दहा वर्ष सक्षम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. नझीर…

Wakad : दोरीने गळा आवळून मुलाचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव!; आई, वडील, भावावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ भांडणाच्या रागातून आई, वडील आणि भावाने मिळून तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोरी तरुणाच्या हातात देऊन आत्महत्येचा बनाव केला. ही धक्कादायक घटना भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी येथे…

Dighi : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चऱ्होली- निरगुडी रस्त्यावर झाला. नामदेव नारायण…

Rajgurunagar : भीमा नदीच्या पुलावर ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात बापलेकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरूनगर येथे भीमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, यात मुलीची आई जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.15 च्या सुमारास…

Chinchwad : बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चार जणांनी बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये प्रवेश करून मुलगा आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास आकुर्डी रेल्वे…

Bhosari : खून झालेल्या ‘त्या’ मुलीवर लैंगिक अत्याचार?

एमपीसी न्यूज - सावत्र पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना दापोडी येथे घडली. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.…

Chinchwad: बापलेकाकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - माझ्या बहिणीचे लग्न का जमू देत नाही?, असे म्हणत बापलेकाने एका तरुणावर खूनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 19) शंकरनगर, चिंचवड येथे घडली. रतन सोपान आवळे (वय 27, रा. चिंचवड) असे खूनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Nigdi : दारू पिण्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार; मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज - मुलगा दारू पिऊन आल्याने वडिलांनी त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री यमुनानगर निगडी येथे घडली. मारुती लक्ष्‍मण कोळी (वय…

Moshi : क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री नऊच्या सुमारास मोशी येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chikhali : आई-वडिलांच्या भांडणात मुलगी घाबरून ओरडली म्हणून वडिलांनी लाकडाने मारले

एमपीसी न्यूज - आई -वडिलांचे भांडण सुरु होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने मोठमोठ्याने टाहो फोडला. यामुळे वडिलांनी मुलीला लाकडाने मारले. यामध्ये मुलगी जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी साडेचारच्या सुमारास म्हेत्रेवस्ती, चिखली येथे…