Browsing Tag

father’s property

Wakad : वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा मागत मुलाने केली आई-वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज - वडिलोपार्जित असलेली संपत्ती विकून त्यातून येणाऱ्या पैशाचा हिस्सा मिळावा, यासाठी मुलाने आणि सूनेने मिळून आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे सोमवारी रात्री दहा वाजता घडली.प्रसाद विलास अवघडे आणि प्रियांका प्रसाद…