Browsing Tag

Featued

Pune Corona Update: कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याचे प्रमाण जास्त; 1185 नागरिकांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आता कोरोनाच्या अजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी 1185 नागरिकांची या आजारावर मात केली.कोरोनाच्या 6 हजार 151 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये  818 नवे रुग्ण आढळले. तर, 28 जणांचा मृत्यू झाला.…

Pune : पुण्यात सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून

एमपीसी न्यूज  - पुण्यातील कोंढवा परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निघत पद्धतीने खून करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घनशाम उर्फ पप्पू पडवळ असे खून…

Pune: शहरात आणखी दोन ‘कोरोना पॉझिटीव्ह’ रुग्ण, एकूण संख्या 23! राज्यातील आकडा 64 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नव्याने आणखी दोन रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल 'पॉझिटीव्ह' आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23 वर जाऊन पोहचली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 64 झाला आहे.