BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Featured

Shriharikota :…. अखेर भारताचे ‘चांद्रयान – २’चे यशस्वीरीत्या प्रक्षेपण

एमपीसी न्यूज - भारताचे ऐतिहासिक 'चांद्रयान 2'चे आज अखेर यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या…

Pimpri: सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारामुळे शहर कच-यात – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - बेस्ट सिटीने सन्मानित झालेले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छेतच्या बाबतीत 52 व्या क्रमांकावर जाणे ही गंभीर बाब आहे. शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोणत्या कारणामुळे ही परिस्थिती झाली आहे, हे शहरातील सुज्ञ जनतेला…

Chinchwad : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या नामांतराने पालक संतप्त

एमपीसी न्यूज- चिंचवड श्रीधरनगर येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचे नाव बदलून एलप्रो इंटरनॅशनल स्कूल असे केल्याच्या कारणावरून पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला . त्यामुळे शाळेच्या परिसरातील वातावरण…

Editorial : शहराचे ग्लोबल नेटवर्किंग

एमपीसी न्यूज- पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, मुळशी परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेणाऱ्या mpcnews.in या मराठी सिटी न्यूज पोर्टलला जगभरातील 192 देशांमधील 5,186 शहरांतील तब्बल 35 लाख 31 हजार 165 युनिक व्हिजिटर्सनी गेल्या 11 वर्षांत…

Bhosari : भोसरीच्या तरुणाचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज ? मंगळवारी करणार अर्ज दाखल

एमपीसी न्यूज- काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्य निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्यामुळे त्यांच्या जागी कोणाची निवड करायची या प्रश्नावर सध्या काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असतानाच…

Pimpri : पिंपरी-चिंचवडला बनवणार ‘पर्यावरण संतुलित’ स्मार्ट शहर – श्रावण हर्डीकर

(मुलाखत / गणेश यादव)पिंपरी-चिंचवड शहराची वाढ वेगात सुरु आहे. शहर विकास, भविष्याचे नियोजन, पाण्याचे नियोजन याबाबत आगामी दहा वर्षांच्या काय योजना आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न: आपण…

Chennai : चांद्रयान 2 चे आज दुपारी प्रक्षेपण

एमपीसी न्यूज- आज भारताचे ऐतिहासिक चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आज…

Pimpri : नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंधांतून गुन्हेगारीचा बिमोड करणार – पद्मनाभन

(मुलाखत / श्रीपाद शिंदे)दांडगा अनुभव आणि कुल नेचर असलेले पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांचा विशेष मुलाखत. नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवून गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.…

Dehuroad : कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला 12 तासात देहूरोड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्याची विसापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी शौचाच्या निमित्ताने बाहेर येऊन कारागृहातून पळाला. त्याला देहूरोड पोलिसांनी 12 तासाच्या आत पुन्हा अटक केली.अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय 23, रा. ज्ञानदीप शाळेच्या…

Wakad : तरुणावर खुनी हल्ला; रुग्णालयाकडून पोलिसांना अपघाताची माहिती

एमपीसी न्यूज - अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणावर चार अनोळखी इसमांनी खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाबाराच्या सुमारास थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ घडली. या हल्ल्यात तरुण बेशुद्ध पडला. रुग्णालयाला याबाबत पूर्ण माहिती…