BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Featured

Pune: आता जातीचे कार्ड वापरणारे मोदी दलितांवरील अत्याचारावर गेली पाच वर्ष गप्प का? – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचा विषय भलतीकडेच घेऊन जात आहेत. शहीद जवानांच्या नावे मते मागत आहेत. आता जातीवर मते मागायला लागले आहेत. जातीचे कार्ड वापरत आहेत. गेल्या पाच वर्षात दलित बांधवांवर अत्याचार, अन्याय झाला. त्यावेळी…

Pimpri : पिंपरी भाटनगर परिसरात वाहनांवर दगडफेक, नागरिकांना मारहाण

एमपीसी न्यूज- पिंपरी भाटनगर परिसरात चार मद्यपी तरुणांनी दहशत पसरवत वाहनांच्या काचा फोडल्या तर नागरिकांना काठ्यांनी मारहाण केली. ही घटना आज, गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या…

Rahatani : संगणक अभियंत्याची बाराव्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज- बाराव्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. आज, गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील रॉयल ग्रीन फेज 1 सोसायटीमध्ये ही घटना घडली.रोहित बापूराव पाटील (वय 28, रा. रहाटणी,…

Dapodi: हॅरिस ब्रिजच्या समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात; एप्रिलअखेर होणार खुला

एमपीसी न्यूज - हॅरिस पुलाला समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ही सर्व कामे एप्रिलअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळ-संध्याकाळ होणा-या प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. इतकेच नव्हे, तर…

Pune : कुटुंबाला संपवण्याचा तयारीनेच ‘तो’ निघाला होता……

एमपीसी न्यूज- सदाशिव पेठेत टिळक रस्त्यावर एका तरुणावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातून नवीन माहिती पुढे आली आहे. पोलिसांवर गोळीबार करून अखेर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणारा सिद्धराम विजय कलशेट्टी (वय 23) हा जखमी तरुणाच्या कुटुंबाला…

Ravet: बंधा-यातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतेत 5 ‘दशलक्ष लीटर’ने वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रावेत बंधा-यातील गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढल्याने बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत 5 दशलक्ष लीटरने वाढ झाली आहे. अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर झाले आहेत. परिणामी, पाणी…

Thergaon: तापकीर चौकातील प्लॅस्टिक पाईपच्या गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज - थेरगाव, तापकीर चौकातील प्लॅस्टिकच्या पाईपला आज (बुधवारी) मोठी आग लागली आहे. धुराचे लोटच्या लोट दिसत आहेत. महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.तापकीर चौकात अनुसया मंगल…

Pimpri : आगाऊ मिळकत कर भरा अन्‌ सवलत मिळवा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 2019-2020 या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा माजी सैनिक,…

Maval/ Shirur: सार्वजनिक सुट्टी उमेदवारांच्या पथ्यावर; प्रचाराला उरले दहा दिवस

एमपीसी न्यूज - प्रचारासाठी केवळ 10 दिवस राहिल्याने मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रचारासाठी दमछाक झाली आहे. आज (बुधवारी)महावीर जयंतीची सुट्टी आहे. शुक्रवारी (दि.19) गुड फ्रायडेची सुट्टी आहे. तर, रविवार (दि.21) हा…

Pune : पोलिसांवर गोळीबार करून तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुण्यात टिळक रस्त्यावर मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या एका युवकावर एका तरुणाने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलीस या हल्लेखोरास पकडण्यासाठी गेले असता तो हल्लेखोर तरुण नवी पेठेतील एका…