Browsing Tag

feeder pillars

Pune News : वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, जाळू नका ; महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज - सध्या उन्हाचा तडाखा सुरु असल्याने शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे.…