Browsing Tag

fell by 36 per cent

Mumbai : जगभरातच सोन्याची मागणी ३६ टक्क्यांनी घटली

एमपीसी न्यूज : दरामधील अस्थिरता, अनिश्चित आर्थिक स्थिती याकारणाने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या काळात जगभरात सोन्याची मागणी ३६ टक्क्यांनी घटली. भारतातही ही मागणी २० टक्क्यांनी घटली असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.…